<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. दरम्यान विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार घातला आहे. चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ असतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.</p> <p style="text-align: justify;">महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी
from home https://ift.tt/2tCeefO
No comments:
Post a Comment