Monday, February 25, 2019

'तुझ्यासारखा नमक हराम पू्र्ण दुनियेत सापडणार नाही', बच्चू कडूंची नरेंद्र मोदींवर टीका

<strong>नाशिक :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकेरी नाव घेत तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये केले आहे. नाशिकच्या सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सध्या

from home https://ift.tt/2E80AG3

No comments:

Post a Comment