<p style="text-align: justify;"><strong>विशाखापट्टणम :</strong> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडिवर तीन विकेट्सनी विजय साजरा केला. या सामन्यात टीम इंडियानं कांगारुंसमोर विजयासाठी 127 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं.</p> <p style="text-align: justify;">मात्र जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाला हे आव्हान सहज पार करणं
from home https://ift.tt/2IzQ149
No comments:
Post a Comment