Monday, February 25, 2019

नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जीएसटी 8 टक्क्यांवरुन 1 टक्क्यावर

<strong>नवी दिल्ली :</strong> नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निर्माणाधीन घरांवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत सामान्यांना हा मोठा दिलासा देण्यात आला आहे. शिवाय सवलतींच्या घरांवरचा जीएसटीही 8 ऐवजी 1 टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. हे

from home https://ift.tt/2Tk7jXe

No comments:

Post a Comment