<p style="text-align: justify;"><strong>बुलडाणा :</strong> दहावीच्या परीक्षेच्या तणावातून तीन शाळकरी मुलींनी उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. बुलडाणाच्या खामगावमधील ही घटना आहे.</p> <p style="text-align: justify;">उंदीर मारण्याचं औषध खाल्लेल्या तिन्ही मुली खामगाव येथील अरजण खिमजी नॅशनल
from home https://ift.tt/2IyBNAs
No comments:
Post a Comment