Monday, February 25, 2019

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> बिबट्याने चिमुकलीला उचलून नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात घडली आहे. साडेतीन वर्षाच्या मुलीला बिबट्याने ऊसाच्या शेतात ओढून नेलं. त्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर चिमुकली जखमी अवस्थेत शेतात सापडली, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.</p> <p style="text-align: justify;">संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावातील भोरमळा येथील ही धक्कादायक घटना आहे.

from home https://ift.tt/2BQHqnD

No comments:

Post a Comment