<p style="text-align: justify;"><strong>विशाखापट्टणम</strong> : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बीसीसीआयने खेळाडूंना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.</p> <p style="text-align: justify;">दोन्ही संघाचे खेळाडू, अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय खेळाडूंनी या हल्ल्याचा
from home https://ift.tt/2TfjTqq
No comments:
Post a Comment