मोदींविरोधात एकवटलेल्या पक्षांनी आधी त्यांचा नेता कोण याचं उत्तर द्यावं, असं आव्हान अमित शाहा यांनी विरोधकांना दिलं आहे. एबीपी न्यूजच्या शिखर संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाला 21 पक्षांचं मजबूर नव्हे तर मजबूत सरकार हवं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
from home https://ift.tt/2U6vWUj
No comments:
Post a Comment