ओबीसी आंदोलन दडपण्यासाठीच मुंबईतल्या आंदोलनाची परवानगी नाकारल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय. आज मुंबईतल्या भायखळयातून आझाद मैदानापर्यंत ओबीसी-भटके विमुक्ताचा मोर्चा निघणार होता. मात्र त्याला परवानगी नाकारली गेली. त्यामुळे आंदोलक थेट आझाद मैदानातच पोहोचले आहेत.
from home https://ift.tt/2BPWH8s
No comments:
Post a Comment