राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होतंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. तर हिंदू महासभेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
from home https://ift.tt/2U6vMfF
No comments:
Post a Comment