Monday, February 25, 2019

VIDEO | हिंदू महासभेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन | मुंबई | एबीपी माझा

हिंदू महासभेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काळ्या पट्ट्या लावून आंदोलन केलं. गांधी पुण्यतिथीच्या दिवशी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिकृतीवर गोळ्या झाडल्या होत्या.

from home https://ift.tt/2BQ4mUm

No comments:

Post a Comment