Monday, February 25, 2019

भिवंडीत दासनवमी निमित्त ब्राह्मण आळीत भिक्षा फेरी | मुंबई | एबीपी माझा

भिवंडीतल्या ब्राह्मण आळीत भीक्षा मागण्यासाठी समस्त मंडळी घराबाहेर पडली होती. निमित्त होतं दासनवमी उत्सवाचं. भीमेश्वर आणि राममंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दासनवमी उत्सव संपन्न होतोय.

from home https://ift.tt/2E7Nw3r

No comments:

Post a Comment