View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Monday, February 25, 2019
VIDEO | चंद्रपुरात ट्रक-दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू | चंद्रपूर | एबीपी माझा
चंद्रपुरात मूल-नागपूर मार्गावर ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. प्रकाश धनरे आणि बाळू सिडाम अशी मृतांची नावं आहेत. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
No comments:
Post a Comment