आपल्या विविध मागण्यासाठी आज राज्यातील 4 हजार 500 खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत. या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएननेसुद्धा पाठिंबा दिला आहे. राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कूल सेक्युरिटी अॅक्ट लागू करावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे
from home https://ift.tt/2BPemgA
No comments:
Post a Comment