View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Monday, February 25, 2019
भारतानं आम्हाला एक संधी द्यावी: इम्रान खान
पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला अखेर उपरती झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शांततेची संधी देण्याची साद घातली आहे.
No comments:
Post a Comment