माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांची मानहानी केल्याप्रकरणातील आरोपी महिला पत्रकार प्रिया रमानी यांना दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर हा जामीन देण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2TdV5PB
No comments:
Post a Comment