Tuesday, February 26, 2019

लष्करी हल्ला नव्हे, हा दुसरा सर्जिकल स्ट्राइक: परराष्ट्र सचिव

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे. भारतीय हवाई दलाने कारवाई करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2tEqKeD

No comments:

Post a Comment