Tuesday, February 26, 2019

Live: कच्छ सीमेवर भारतानं पाडलं पाकचं ड्रोन

पुलवामा येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्ताननं मात्र भारताचा हल्ला परतवून लावल्याचं म्हटलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ICXHCL

No comments:

Post a Comment