<strong>मुंबई :</strong> आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवर अंकुश ठेवावा या मागणीसह हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणं अपेक्षित होतं. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि वकील गैरहजर राहिल्याने ती होऊ शकली नाही. यावर "प्रकरणातील गंभीरता समजत नसेल तर आम्ही ती वॉरंट बजावूनही समजावू शकतो" या शब्दांत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील
from home http://bit.ly/2Gedepu
No comments:
Post a Comment