Monday, February 25, 2019

पाकनं एक अणुबॉम्ब टाकला तर भारत २० टाकेल: मुशर्रफ

'पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत २० अणुबॉम्ब टाकून अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल. ते होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आधी ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. पण आपली तशी तयारी आहे का?,' असा सवाल पाकचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या सरकारला केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Xo8mUU

No comments:

Post a Comment