भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघ १२६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या षटकांमध्ये महेंद्रसिंह धोनी याने संधी असूनही धावा न केल्यामुळेच भारत मोठी धावसंख्या उभारू शकला नाही असं क्रिकेटतज्ञांचं मत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2BRrIbT
No comments:
Post a Comment