Friday, August 23, 2019

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी

<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडीत चार मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी आहेत. शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.</p> <p style="text-align: justify;">इमारतीला शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तडे पडण्यास सुरवात झाली

from home https://ift.tt/2Zoeg8n

No comments:

Post a Comment