Sunday, August 25, 2019

...म्हणून काश्मीरमधील जीव वाचले: राज्यपाल

कलम ३७० रद्द करताना जम्मू-काश्मीरमधील फोन, इंटरनेट सेवा बंद करून काश्मिरी जनतेचा जगाशीच संपर्क तोडण्यात आला अशा आशयाची टीका केली जात असताना तेथील राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मात्र, 'उलट फोन बंद केल्याने अनेकांचे जीव वाचले', असा दावा रविवारी केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2KSRxNK

No comments:

Post a Comment