View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Friday, August 2, 2019
मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; लोकल सुरळीत
मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत फोर्ट, लालबाग, परळ परिसरात संततधार सुरू असून उपनगरांत अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली येथे मुसळधार पाऊस सुरु आहे.
No comments:
Post a Comment