Friday, August 2, 2019

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत शुक्रवारी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. मात्र या संघर्षात एक जवान हुतात्मा झाला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MEF4P1

No comments:

Post a Comment