Wednesday, August 21, 2019

चिदंबरम यांना अटक, आज कोर्टात हजर करणार

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZhHDcv

No comments:

Post a Comment