Thursday, August 22, 2019

मुंबईः गणेशदर्शनाच्या नावे भक्तांची फसवणूक?

अवघ्या तीनशे रुपयांत मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे दर्शन घडवणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अनेक नामवंत मंडळांच्या नावाचा समावेश आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MxuU3x

No comments:

Post a Comment