Friday, August 23, 2019

भिवंडी: धोकादायक इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू

भिवंडीत धोकादायक स्थितीत असलेली चार मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. २४ ऑगस्टच्या (शनिवार) मध्यरात्री शांतीनगर पिराणापाडा या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2KUIVXb

No comments:

Post a Comment