Sunday, August 25, 2019

CCTV: बँक कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली

कर्नाटकातील विजयपुरामध्ये एका व्यक्तीनं बँक कर्मचाऱ्याच्या थप्पड लगावल्याची घटना घडली आहे. बँकेनं कर्ज देण्यास नकार दिल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जातं. केव्हीजी बँकेत घडलेली घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित व्यक्तीनं दोनदा कर्जासाठी अर्ज केले होते. कागदपत्रांची पुर्तता न केल्यानं बँकेनं कर्ज नाकारलं. त्यामुळं त्यानं संतापून कर्मचाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PaIPi7

No comments:

Post a Comment