जैन मुनी तरूण सागर यांचे पहाटे ३ वाजता दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांच्यावर तरुणसागरम तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2N4YiOq
No comments:
Post a Comment