Saturday, September 1, 2018

पाहा: आता 'ही' होणार 'माझ्या नवऱ्याची बायको'

शनाया अर्थात, रसिका सुनिलनं 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून एक्झिट घेतलीय. तिनं मालिका सोडल्यानंतर नवी शनाया कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PlNRDs

No comments:

Post a Comment