Monday, December 31, 2018

दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस 12ची विजेती

<strong>मुंबई :</strong> टेलिव्हिजनची स्टार असलेली दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉसच्या 12व्या सीझनची विजेती ठरली आहे. तर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीशांत उपविजेता ठरला. 'ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' ची दीपिकाने केलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती.  दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा या शोचा होस्ट अभिनेता सलमान खानने

from home http://bit.ly/2VkljOP

No comments:

Post a Comment