Monday, December 31, 2018

5 ऑक्टोबरच्या तुलनेत पेट्रोल 11.79 रुपयांनी स्वस्त

<strong>नवी दिल्ली :</strong> सततच्या इंधनदरवाढीने वैतागलेल्या वाहनचालकांना वर्षअखेरीस मोठा दिलासा मिळाला आहे. 2018 मधील इंधनाच्या दरांचा ताळेबंद मांडल्यास पेट्रोल सरत्या वर्षातील अत्यंत कमी दरात विकलं जात आहे. 5 ऑक्टोबरच्या तुलनेत पेट्रोलचे दर काल (29 डिसेंबर 2018) 11 रुपये 79 पैशांनी घटले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या किमतीत 22 पैशांनी घट

from home http://bit.ly/2BMOSj6

No comments:

Post a Comment