Sunday, December 30, 2018

मुंबई: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

वर्षाअखेरच्या शेवटच्या रविवारी मुंबईकरांची मेगाब्लॉकच्या कचाट्यातून सुटका झालेली नाही. मध्य रेल्वेने मुलुंड-माटुंगा अप धीम्या मार्गावर आणि कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2rWj0E6

No comments:

Post a Comment