<p>नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं व्याज आणि विमा हफ्ता माफ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठीचा प्रस्तावही केंद्रानं सादर केला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं ४ टक्के व्याज माफ करण्याचा अंदाज आहे. हा निर्णय जाहीर केल्यास सरकारला १५
from home http://bit.ly/2ETT4AJ
No comments:
Post a Comment