<p style="text-align: justify;"><strong>मेलबर्न :</strong> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतनं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंत एखाद्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे.</p> <p style="text-align: justify;">ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने नॅथन लियोनची कॅच घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या
from home http://bit.ly/2Q8mKvT
No comments:
Post a Comment