Monday, December 31, 2018

पिंपरी: गॅसगळतीमुळं घर पेटलं; पाच भाजले!

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर स्फोट होऊन घराला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत घडली. या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Sujvkv

No comments:

Post a Comment