<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. यासाठी भाजपने सर्व खासदारांना व्हीप देखील जारी केला आहे. याआधी राज्यसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला होता.</p> <p style="text-align: justify;">लोकसभेतही तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करताना हे विधेयक संयुक्त संसदीय निवड समितीकडे पाठवावं अशी
from home http://bit.ly/2Q91WEB
No comments:
Post a Comment