Monday, December 31, 2018

2018 साली मराठी सिनेसृष्टीत घडलेल्या 10 घडामोडी

<strong>1. तब्बल 120 मराठी सिनेमे रिलीज</strong> मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी हे वर्ष शंभरी पलीकडे जाणारं होतं. शंभरी पलीकडे म्हणजे यावर्षी तब्बल 120 मराठी सिनेमे रिलीज झाले. प्रत्येक आठवड्याला सरासरी 2 ते 3 सिनेमे थिएटरवर झळकले पण यात यशाचं प्रमाण मात्र अत्यल्प होतं. <strong>2. मराठी सिनेमाची ऐतिहासिक हॅट्रिक</strong> 2018 मध्ये मराठी सिनेमासाठी घडलेली ऐतिहासिक

from home http://bit.ly/2QcLMKe

No comments:

Post a Comment