Monday, December 31, 2018

कल्याणमधील ट्रेकरचा इरशाळगडावरील दरीत पडून मृत्यू

<strong>कल्याण :</strong> पनवेलजवळच्‍या इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्‍या कल्याणमधील तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. क्षितिज सांगळे असं या अपघातात प्राण गमवावे लागलेल्या तरुणाचं नाव आहे. कल्याणमध्ये राहणारा क्षितिज रविवारी दुपारी चौघा मित्रांसोबत इरशाळगडावर ट्रेकिंगला गेला होता. संध्याकाळच्या सुमारास गडाच्या एका टोकावरुन जाताना क्षितिजचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. क्षितिजसोबत असलेले

from home http://bit.ly/2rYN9m9

No comments:

Post a Comment