Monday, December 31, 2018

शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचं अपघाती निधन | रायगड | एबीपी माझा

रायगड जिल्ह्यातील शिवसेना नेते सुरेश कालगुडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महाडच्या झुआर फर्टीलायझर कारखान्यात त्यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. अंगावरुन ट्रेलर गेल्याने कालगुडेंचं अपघाती निधन झालं अशी सुरुवातील माहिती आली होती. मात्र ट्रेलर चालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून हत्या केल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. 

from home http://bit.ly/2Tj39Lc

No comments:

Post a Comment