Monday, December 31, 2018

पुढच्या वर्षी सुट्ट्यांची लयलूट, रविवारसह तब्बल 73 रजा!

<strong>मुंबई :</strong> वर्ष संपत आलं असताना अनेक जणांना 2019 मधल्या सुट्ट्यांचेही वेध लागले असतील. पुढच्या वर्षी फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्ट! सुट्टी म्हटली की बच्चेकंपनींपासून नोकरदारांपर्यंत सगळे जण खुश होतात. पुढच्या वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत. 52 आठवड्यांचे 52 रविवार

from home http://bit.ly/2CEYWMu

No comments:

Post a Comment