Monday, December 31, 2018

कल्याणच्या ट्रेकरचा इरशाळगडावरून पडून मृत्यू

माथेरानजवळील इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या युवकाचा उंच कड्यावरून पाय घसरून २५० फुट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. क्षीतीज सांगळे असं या तरुणाचं नाव असून तो कल्याणचा रहिवासी आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Ao8slD

No comments:

Post a Comment