युपीतील भादोईमध्ये २९ डिसेंबरला ही घटना घडली. छेडछाडीला विरोध केल्याने समाजकंटकांडून महिलेला निर्वस्त्र करत तिची धिंड काढली. छेडछाडीचा वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मिटवण्यात आला होता. पण तरीही महिलेच्या घरात घुसून तिला निर्वस्त्र करत तिची धिंड काढली.
from The Maharashtratimes http://bit.ly/2Vktbjd
No comments:
Post a Comment