Monday, December 31, 2018

वाघबळी सुरूच! भंडाऱ्यात आता टी-४ वाघीण मृतावस्थेत

भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी आणखी एक वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी त्यांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Ami3cQ

No comments:

Post a Comment