Monday, December 31, 2018

...म्हणून रोहित सिडनी टेस्टमध्ये खेळणार नाही!

मेलबर्न कसोटीत अर्धशतक ठोकून भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलणारा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या सिडनी कसोटीत खेळणार नाही. रोहितला कन्यारत्न झालं असून, तो मुंबईला रवाना झाला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Ap8rxO

No comments:

Post a Comment