Monday, December 31, 2018

शेख हसीना चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार

<strong>ढाका :</strong> बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना चौथ्यांदा विराजमान होणार आहेत. मतदानादरम्यान देशभरात झालेल्या हिंसाचारात 17 जण ठार झाले होते. बांगलादेश संसदेच्या 300 जागांपैकी 299 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 1,848 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीस हिंसाचाराचे गालबोट लागलं होतं. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने 298 पैकी

from home http://bit.ly/2EXw7NL

No comments:

Post a Comment