ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' दीपिका कक्कर इब्राहिम 'बिग बॉस१२'ची विजेती ठरली आहे. तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत 'बिग बॉस१२'चा उपविजेता ठरला आहे. बिग बॉसच्या घरात फ्लॉप अभिनेत्री म्हणून हेटाळणी झाली तरी तिने संयम ढळू दिला नाही, खरे तर शांत आणि संयमी दीपिका विजेती ठरण्यामागे पाच गोष्टी कारणीभूत आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2EXva87
No comments:
Post a Comment