<strong>मुंबई :</strong> टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याची गेल्या 37 वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे. याआधी सुनील गावस्करांच्या भारतीय संघाने 1981 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने तमाम भारतीयांना अभिमानास्पद असा पराक्रम मेलबर्नवर गाजवला आहे. मेलबर्नवरच्या या विजयाने भारताला चार कसोटी
from home http://bit.ly/2EZvKlb
No comments:
Post a Comment