<strong>धुळे :</strong> धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महापौर पदाच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं याठिकाणी भाजपचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत. धुळे महापालिकेवर भाजपचा
from home http://bit.ly/2EYMY2Q
No comments:
Post a Comment